Subscribe Us

Header Ads

शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण


 


परिशिष्ट-अ (शैक्षणिक कामे)


* शिक्षकांना देण्यात येत असलेली शैक्षणिक कामे प्रामुख्याने खालील विभागात गणली

अ) प्रत्यक्ष शिक्षणाची कामे.

आ) शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे काम.

इ) विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना,

ई) शिक्षण अनुषंगिक कामे




परिशिष्ट-ब (अशैक्षणिक कामे)

• अशैक्षणिक कामे:-

१. गावात स्वच्छता अभियान राबविणे.

२. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे.

३. हागणदारीमुक्त अभियान राबविणे,

४.. इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नॉद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंदणी करणे.

५. गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे.

६. इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे.




परिशिष्ट- क (बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम २००९ मधील कलम २७ अंतर्गत नमूद अनिवार्य कामे)

. दशवार्षिक जनगणना, १

२. आपत्ती निवारणाची कामे,

३. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधीमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे.


Post a Comment

0 Comments