Subscribe Us

Header Ads

सर्व वर्ग अध्ययन निष्पत्ती व गुणनोंद तक्ते

 


अभ्यासक्रम आवश्यकता:

संपूर्ण देशातील मुलांचा विचार करून पाठ्यक्रमासंबंधी अपेक्षा ठरवल्या आहेत. (प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा मराठीसंबंधी)


• विविध विषयांवर आणि विविध उद्देशांसाठी लिहिणे.

• आपल्या कल्पनेने कथा, कविता इत्यादी लिहिणे.

• मुख्य बिंदू/विचार शोधण्यासाठी पाठ्यसाहित्याचे बारकाईने वाचन करणे.

• विषय साहित्याच्या माध्यमातून आलेल्या संदर्भानुसार नवीन शब्दांचा अर्थ माहीत करून घेणे.

• आवडते विषय निवडून त्यावर लिहिणे.

• विविध विरामचिन्हांचा समजपूर्वक वापर करणे.

• संदर्भ आणि लिहिण्याच्या उद्देशानुसार उपयुक्त भाषा (शब्द, वाक्ये इत्यादी) समजणे आणि त्याचा वापर करणे.

• नवीन शब्द चित्र किंवा शब्दकोशात बघणे.

• भाषेची लय व शैली समजून घेऊन त्याचा उपयोग करणे.

• घर आणि शाळेत वापरली जाणारी भाषा यांमध्ये संबंध तयार करणे.

इयत्ता पहिली ते पाचवी चे सर्व विषयांची अध्ययन निष्पत्ती PDF DOWNLOAD करा👇



इयत्ता सहावी ते आठवी चे सर्व विषयांची अध्ययन निष्पत्ती PDF DOWNLOAD करा👇


अध्ययन निष्पत्ती गुणदान तक्ते 👇

इयत्ता पहिली - CLICK HERE

इयत्ता दुसरी  - CLICK HERE

इयत्ता तिसरी - CLICK HERE

इयत्ता चौथी - CLICK HERE

इयत्ता पाचवी - CLICK HERE

इयत्ता सहावी - CLICK HERE

इयत्ता सातवी - CLICK HERE



Post a Comment

0 Comments